पुणे जिल्ह्यात व पारनेर तालुक्यात नावाजलेली शिक्षण संस्था म्हणजे आदर्श शिक्षण संस्था होय या आदर्श शिक्षण संस्थेमध्ये सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते या शिक्षणाने अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी घडतात त्यामुळे सर्व पालकांनी आदर्श शिक्षण इन्स्टिट्यूट खडकवाडी व पुणे जिल्ह्यातील आदर्श शिक्षण संस्था यामध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घ्यावा.
या शिक्षण संस्थेची ज्ञानगंगा संपूर्ण पुणे जिल्हा व पारनेर तालुक्यामध्ये या शिक्षण संस्थेचे मालक ढोकळे सरांनी आणली आहे त्याचा आपण सर्वांनी उपभोग घ्यायला पाहिजे त्यामुळे सर्व पालकांनी लवकरात लवकर आपल्या पाल्यांचा प्रवेश घ्या व आपल भविष्य साधा.