दिनांक: 23 मार्च 2026 रोजी आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पार पडला यावेळी खडकवाडी परिसरातील विविध शाळांवर जाऊन विद्यार्थ्याची रक्त तपासणी शिबिर घेतले यामध्ये विविध ग्रुप करून 18 ते 20 शाळांवर जाऊन शिबिर घेण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ.ॲड.बाबासाहेब ढोकळे , प्रा.इंद्रायणी ढोकळे, डॉ .ओंकार ढोकळे , डॉ.कृष्णकांत रोहोकले, प्राचार्य अनिल ढोकळे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.