Homeताज्या घडामोडीगुरुवार दिनांक 5 फेब्रु 2026 रोजी काळनर परिवारातील चि. शिवाजी व हिरगळ पाटील परिवारातील कन्या पूजा यांचा शाहीविवाह सोहळा झाला मोठ्या उत्साहात संपन्न:विविध राजकीय नेते मंडळींनी दर्शवली उपस्थिती
गुरुवार दिनांक 5 फेब्रु 2026 रोजी काळनर परिवारातील चि. शिवाजी व हिरगळ पाटील परिवारातील कन्या पूजा यांचा शाहीविवाह सोहळा झाला मोठ्या उत्साहात संपन्न:विविध राजकीय नेते मंडळींनी दर्शवली उपस्थिती
राहुरी तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे राहुरी तालुक्यातील चिखलठाण गावचे प्रगतशील शेतकरी व माजी सरपंच व ढोकेश्वर पतसंस्थेचे विद्यमान संचालक श्री किसन विठोबा पाटील काळनर यांचे चिरंजीव शिवाजी व नाशिक जिल्ह्यातील उद्योजक संजय साहेबराव पाटील हिरगळ कानडगाव राहुरी यांची कन्या पूजा यांचा शुभविवाह सोहळा गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथील साई लॉन्स या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी या शाही विवाह सोहळ्याला प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. प्रथमच राहुरी तालुक्यातील असा हा मोठा शाही विवाह सोहळा सर्वांना पाहायला मिळाला. या शुभविवाह सोहळ्यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, युवा नेते अक्षय कर्डिले, अशोक शेठ कटारिया माजी चेअरमन नगर अर्बन बँक,भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संचालक इंद्रजीत पाटील खेमनर, अदिकशेठ भगवंता खेमनर अध्यक्ष भगवान उद्योग समूह, रावसाहेब खेवरे नाना (जिल्हा अध्यक्ष शिवसेना उभाठा अहिल्यानगर), प्रकाश देठे अध्यक्ष युवा स्वामिनी संघटना, विजय तमनर अध्यक्ष यशवंत सेना अहिल्यानगर, अण्णासाहेब बाचकर माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी, रामदास पाटील धुळगंड संचालक भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संगमनेर, गंगाधर पाटील तमनर माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी, बाबासाहेब नऱ्हे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर, लक्ष्मण उत्तम कुदनर तालुका उपाध्यक्ष युवक काँग्रेस संगमनेर, रेवजी पाटील धुळगंड माजी चेअरमन मांडवे बुद्रुक, माऊली शेठ खेमनर अध्यक्ष भगवान ट्रेडिंग कंपनी, युवा नेते अनमोल पाटील खेमनर, रामेश्वर पाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे, डी.सी. शिंदे तालुका कृषी अधिकारी भिवंडी, बी.जी.गायकवाड, बाळाराम ताटे उप कृषी अधिकारी भिवंडी, सर्व सहाय्यक कृषी अधिकारी भिवंडी, किसन पाटील काळनर , आबासाहेब विठोबा काळनर, भाऊसाहेब विठोबा काळनर, उद्योजक संजय साहेबराव हिरगळ,राजेंद्र साहेबराव हिरगळ,आशिष बिडगर,वीरेश मनोहर बारसे उपकार्यकारी अभियंता महावितरण, ललित पाटील कनिष्ठ अभियंता महावितरण, सतीश चारभे कनिष्ठ अभियंता राहुरी सर्व अधिकारी महावितरण कर्मचारी वर्ग, विजय माणिकराव मोगल श्रेणी 2 जलसंपदा विभाग राहुरी, विनोद लुथरा अँड असोसिएट नाशिक सर्व कर्मचारी वर्ग,किरण भिमराज थोरात – महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष,नाशिक महानगरपालिका सर्व कर्मचारी वर्ग नाशिक, उद्योजक पोपट शेंडगे, अर्जुन लहानु बाचकर माजी संचालक राहुरी सहकारी कारखाना साखर कारखाना,सोपान बबन हिरगळ माजी सरपंच कानडगाव,भानुदास पाटील तमनर माजी सरपंच ग्रामपंचायत तमनर आखाडा, अर्जुन लहानु बाचकर, माजी संचालक राहुरी सहकारी साखर कारखाना, सुरेश पाटील लांबी माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपरी अवघड, सुनील अडसुरे माजी संचालक राहुरी सहकारी साखर कारखाना, आप्पासाहेब दुशिंग माजी संचालक राहुरी सहकारी साखर कारखाना, रवींद्र पाटील आढाव उपसभापती राहुरी पंचायत समिती,ज्ञानेश्वर बाचकर माजी. सरपंच वावरत जांभळी, रामदास पाटील माने सरपंच धामोरी,लहानु पाटील तमनर उपसरपंच ग्रामपंचायत पिंपरी अवघड,मुन्ना शेठ तनपुरे उद्योजक राहुरी,प्रकाश निमसे राहुरी,दादाभाऊ पाटील तमनर, किशोर सोपान तमनर, मुकेश सोपान तमनर, बाळासाहेब रामदास तमनर, दत्तात्रय रामदास तमनर,आप्पा सुर्यभान तमनर,अशोक सुर्यभान तमनर, पांडुरंग सुर्यभान तमनर, सतीष गोपीनाथ तमनर, राहुल अशोक चितळकर, संदीप किसनराव काळनर,योगेश आबासाहेब काळनर,वैभव आबासाहेब काळनर केतन भाऊसाहेब काळनर,विशाल भाऊसाहेब काळनर,अजित आबासाहेब काळनर ,चिखलठाण, कानडगाव गावचे सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस.चेअरमन सर्व ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
lयावेळी काळनर व हिरगळ परिवाराने आलेल्या सर्व मान्यवरांचा भव्य असा सत्कार केला. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी लग्न मंडपातील सुंदर जोडी पूजा व शिवाजी यांना शुभाशीर्वाद दिले.यावेळी जसा इंद्र दरबार भरला असा सोहळा पाहायला मिळाला यावेळी काळनर व हिरगळ परिवाराने सुंदर असं नियोजन केले होते त्यामुळे या सोहळ्याचा सर्वांनी चांगल्या प्रकारे आनंद घेतला खूप छान स्नेहभोजन ठेवण्यात आले होते सर्वांनी या स्नेही भोजनाचा लाभ घेतला अशा प्रकारे काळनर परिवारातील शिवाजी व हिरगळ परिवारातील पूजा यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.