करमाळा तालुका प्रतिनिधी:सुशिल नरूटे


करमाळा नगरपालिकेतील स्वच्छता घंटागाडीमध्ये हिंदी भाषेतील ऐवजी मराठीत भाषेत गाणे वाजवण्यात यावी या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ,करमाळाच्या वतीने करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देताना मा.संजय (बापु) घोलप मनसे तालुका प्रमुख ,भावना गांधी ,श्रीकांत चव्हाण नागेश दुधाट सोनु फुटाणे संगीता क्षिरसागर, राजेंद्र क्षिरसागर ऊमेश सुरवर्से योगेश काळे उपस्थित होते.
