पारनेर तालुका प्रतिनिधी:मुकुंद निघोजकर

पारनेर तालुक्यातील क्रांती शुगर कारखाना दरवर्षी सभासदांना दिपवाळीला साखर देत असतो पण आता दिपवाळी जवळ येऊनही साखरेची वाटप झालेली नाही त्यामुळे सभासदात नाराजी व्यक्त होत आहे तसेच पेमेंटचे सुद्धा काही वाटप झालेले नाही त्यांनी त्वरित याची दखल घेऊन साखर व गेल्या वर्षीचा दुसरा हप्ता सभासदांना त्वरित द्यावा अशी मागणी पारनेर तालुक्यातील सभासद करत आहेत
