श्री शरणपुरी महाराज पाय दिंडी सोहळा खडकवाडी ते श्री क्षेत्र देहू प्रस्थान झाले यावेळी आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले .यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ. ॲड. बाबासाहेब ढोकळे , प्रसाद कर्नावट , सबाजी गागरे , विकास रोकडे , भाऊसाहेब शिंदे ,विलासराव गागरे , कृष्णकांत खणकर , अनिल गागरे , अभी गागरे , शिवाजी रोकडे , डॉ.कृष्णकांत रोहोकले, अमोलशेठ रोकडे , अविनाश ढोकळे, काशिनाथ रोहोकले, अनिल ढोकळे, माया गागरे, संध्या हुलावळे , रेखा बिचारे , सायली मोढवे, अमोल गागरे , विठ्ठल टेकुडे , सर्व ग्रामस्थ , विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.