हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने,शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सुनिल शिंदे व शिवसेना जिल्हा प्रमुख अहील्यानगर मा.श्री.प्रा.शशिकांत गाडे (सर)यांच्या शिफारशीने निघोज जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे नेते मा.श्री.डॉ.भास्करराव शिरोळे यांची शिवसेना उपजिल्हा प्रमुख अहील्यानगर पदी निवड झाली आहे.
डॉक्टर शिरोळे यांच्या निवडीमुळे पारनेर तालुक्यात विशेषता आळकुटी व निवड परिसरात अभिनंदन होत आहे.