देवी भोयरे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगरीतील जुन्या पिढीतील बेलोटे पाटील कुटुंबातील भगिनी कैलासवासी गंगाभागीरथी ताराबाई पोपटराव निकम पाटील यांचे नुकतेच वय वर्ष 87 वृद्धापकाळाने निधन झाले.
त्या देवी भोयरे येथील श्री सुभाषराव बेलोटे पाटील माजी उपसभापती पारनेर तालुका तसेच सामाजिक कार्यकर्ते अशोक नरसू बेलोटे यांच्या भगिनी त्यांच्या निधनाने बेलोटे पाटील कुटुंबावर शोककळा पसरली आहेत्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक 17 6 2025 रोजी सकाळी आठ वाजता अमरधाम खडकी येथे होणार असून हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज आव्हाड यांचे प्रवचन होणार आहे देवी भोयरे येथून जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था केलेली असून पारनेर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री मुकुंद निघोज कर यांचे सुभाष बेलोटे जिवलग मित्र आहेत पारनेर तालुका राज्य पत्रकार संघ राज्य मराठी पत्रकार संघ पारनेर तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.