चिमुकल्याचे शिक्षण किती सुरक्षित असा प्रश्न ही उपस्थित झाला
बुलढाणा प्रतिनिधी :गजानन राऊत
बुलढाण्यातील नांदुरा तालुक्यातील वसाडी गावात एक हदयाला प्रश करणारी घटना समोर आली आहे.जय बजरंग विद्यालयातील दहावीत शिकत असलेला विद्यार्थी विनायक महादेव राऊत यांनी केवळ अभ्यास न केल्यामुळे शिक्षकांच्या रागाने आत्महत्या केली , काळीज पिळवाटून टाकणारी धक्कादाय घटना अभ्यास न केल्यामुळे शिक्षक रागावल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांनी टोकाचा निर्णय घेत आयुष्याचा दोर कापला नांदुरा मधील या घटनेमुळे बुलढाण्यात हाळ हाळ व्यक्त केली जात आहे, विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवण्याआधी लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून त्या आधारावर पोलिसांकडून तपास केला जात आहे विनायक महादेव राऊत असं आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विनायक महादेव राऊत याला वर्ग शिक्षकाने काही प्रश्न विचारले पण विनायकला उत्तर आले नाही त्यावरून वर्गशिक्षक रागावले तू अभ्यास करत नाही हे मी तुझ्या आई-वडिलांना सांगेन व असं शिक्षकांनी रागावले त्या कारणावरून दहावीत शिकणाऱ्या विनायक महादेव राऊत यांनी गळफास घेत आयुष्याचा दोर कापण्याचा निर्णय घेतला त्याआधी त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वसाडी गावातील जय बजरंग विद्यालयात ही धक्कादायक आणि तितकीच चिंता वाढवणारी घटना घडली नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत.
वसाडी गावातील जय बजरंग विद्यालयातील विद्यार्थी विनायक महादेव राऊत हा दहावी त शिकत होता काल शाळेत शिक्षकांनी वर्ग सुरू असताना विनायकला अभ्यासाबद्दल काही प्रश्न विचारले मात्र त्याबद्दल त्याला उत्तर देताना आल्याने शिक्षक त्याच्यावर रागावले तुझ्या आई-वडिलांना मी सांगेन असं म्हटलं यावरून मधल्या सुट्टीत विनायक ने गावाजवळच शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड मोठी लिहिली यात सूर्यवंशी या वर्ग शिक्षकांनी मला रागावले आई-वडिलांवरून ही बोललेत त्यामुळे मी फाशी घेत आहे असं लिहिलं आहे या घटनेमुळे जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे या प्रकर्णी पिंपळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबंधित सूर्यवंशी नावाच्या शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे.