महाराष्ट्राला वेड लावणारी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तालंग या गावातील रिल्स कलाकार , ज्यांनी फेसबुक इंस्टाग्राम युट्युब फेसबुक अशा सर्व मीडिया वरती आपल्या कलेच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारे कलाकार अवधूत पौळ , मोरे व इतर त्यांचे सहकारी अवधूत नावाचा कलाकार त्याच्या कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी फक्त आणि फक्त एक ते सव्वा एकर जमीन आहे.
त्यातूनच तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो अशाही परिस्थितीमध्ये त्याच्या अंगी असलेली कला जगासमोर मांडण्यासाठी चार जणांचा ग्रुप त्यांनी तयार केला आणि अख्खा महाराष्ट्र त्यांच्या भेटीला आतुर झाला यांना सर्वांना भेट देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील मंडळी हजारो लाखोंच्या संख्येने त्यांनी तयार करत असलेले ठिकाण एका मिराशे साहेब शेतकऱ्याने त्यांना आपल्या शेतामध्ये असलेल्या शेडमध्ये शूटिंग करण्यासाठी परवानगी दिली या सर्व टीमला नांदेड जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम फॉलोवर्सच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.