भारतीय जनता पक्षाच्या कानूर पठार निघोज मंडलाच्या उपाध्यक्ष व कार्यकारणी सदस्य मध्ये अनेकांची वर्णी लागले यामध्ये प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्त्या सौ सोनाली ताई पवार यांचे उपाध्यक्ष म्हणून तर ग्रामपंचायत माजी सदस्य असलेल्या रूपाताई गायके यांना महिला चिटणीस पदी वर्णी लागली तसेच विलासराव हारदे प्रतीक वरखडे यशवंत पांढरकर विजय भुकन साहेब अल्पशांक समाजाचे कार्यकर्ते श्री मनोहर जी राऊत साहेब व श्रीराम भक्त व सामाजिक कार्यकर्ते श्री भीम दादा लामखडे या विविध सामाजिक कार्यकर्त्यांची निवड झाल्यामुळे निघोज मध्ये त्यांचा अल्पसंख्यामार्फत सत्कार करण्यात आला.
तसेच निघोज व तालुक्यातील परिसरात त्यांच्या भावी कार्यास वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.