सविस्तर वृत्त असे की राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६ यांच्याकडून दिला जाणारा पुरस्कार कोविड काळात व त्यानंतरही सातत्याने वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या माननीय डॉक्टर सुवर्णाताई संतोष लोळगे यांना यावर्षीचा पुरस्कार जाहीर झाला आहे हा पुरस्कार सोहळा 26 मार्च रोजी घेण्यात येणार आहे हा सोहळा भव्य दिव्य असा असून पुणे येथे हा पुरस्कार वितरित केला जाणार आहे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे हा पुरस्कार त्यांना जाहीर झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्र व इतर सर्व जनतेकडून त्यांचेअभिनंदन होत आहे सौ सुवर्णाताई संतोष लोळगे या सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र पारनेर येथे कार्यरत आहेत.सध्या ग्रामीण रुग्णालय पारनेर येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.