Homeताज्या घडामोडीघुले कुटुंबियातील स्वर्गीय लक्ष्मण फुले स्वर्गीय भिमाबाई लक्ष्मण घुले व स्वर्गीय सौ शांताबाई भीमा शेठ घुले यांच्या प्रेमळ आठवणींना उजाळा म्हणून कार्यक्रमाचे आयोजन
घुले कुटुंबियातील स्वर्गीय लक्ष्मण फुले स्वर्गीय भिमाबाई लक्ष्मण घुले व स्वर्गीय सौ शांताबाई भीमा शेठ घुले यांच्या प्रेमळ आठवणींना उजाळा म्हणून कार्यक्रमाचे आयोजन
निघोज तालुका पारनेर येथील आदर्श कुटुंब श्री भिमाशेठ घुले यांच्या येथे स्व. लक्ष्मण सदु घुले, स्व. भिमाबाई लक्ष्मण घुले व स्व. सौ. शांताबाई भिमाशेठ घुले यांच्या प्रेमळ आठवणींना उजाळा देत, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमास आपण आपली उपस्थिती लावून त्यांच्या कार्याला व आठवणींना खरी आदरांजली वाहावी, ही आमची नम्र विनंती.
📅 दिनांक – ११ ऑगस्ट २०२५, सोमवार 📍 स्थळ – तुकाईमळा, शिरूर रोड, निघोज, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर
🕘 कार्यक्रमाची वेळापत्रकसकाळी ९.३० वा. – पूजाविधीसकाळी १०.३० वा. – कीर्तनत्यानंतर – महाप्रसाद🎤 प्रसिद्ध कीर्तनकार –पिंगळा फेम ह.भ.प. विशाल महाराज खोले ( जळगाव मुक्ताईनगर)
आपले स्नेही, गणेश ट्रान्सपोर्ट निघोज मा श्री भीमाशेठ लक्ष्मण घुले मा श्री संदीप भीमाशेठ घुले मा श्री विजय भीमाशेठ घुले समस्त घुले परिवार.