पठारवाडी निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील आमच्या वहिनी सोबत यांनी नुकतीच मन नर्मदा परिक्रमा तीन महिन्यात पूर्ण केली त्यानिमित्ताने त्यांनी परमपूजनीय नारायण महाराज जाधव आळंदी यांचे कीर्तन हरिपाठ भजन तसेच स्नेहभोजन सर्वांसाठी आयोजित केले असून बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी हा कार्यक्रम त्यांच्या घरी होत आहे आपणही या कार्यक्रमास उपस्थित राहून नर्मदा मातीचा कृपा आशीर्वाद घ्यावा ही नम्र विनंती अतिशय स्वभावाच्या व धैर्यशील अशा भगिनी सौ अरुणाताई बाळासाहेब सुपेकर यांनी कोणाच्या वरही विसंबित न राहता अतिशय निष्ठेने व कष्टाने ही परिक्रमा केली आहे त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून त्यांचे पती श्री बाळासाहेब सावळेराम सुपेकर हे अतिशय सज्जनगृहस्था असून माजी कस्टमर अधिकारी आहेत अतिशय धार्मिक कुटुंब असलेले हा परिवार अशाच प्रकारे ईश्वर त्यांना भरपूर यश द्यावी अशी माता मळगंगे चरणी मी प्रार्थना करतो व माझ्या वर्ग मित्राला लाख लाख शुभेच्छा व सौ वहिनी ताईंना लाख लाख शुभेच्छा देतो व माता नर्मदा त्यांच्यावर कृपाशीर्वाद करो अशी माता मळगंगे चरणी प्रार्थना करतो.