निघोज येथील रामदास बाबा दुसाने दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान कार्यक्रमात लाडके आमदार काशिनाथ जी दाते सर यांच्या हस्ते विना पूजन करण्यात आले तसेच विना गळ्यात घेऊन त्यांनी नामस्मरण केले .
त्यावेळी अत्यंत भक्तजन व दिंडी सोहळ्यातील वारकरी उपस्थित होते या प्रसंगी पारनेर तालुका भाजपचे माजी तालुकाध्यक्ष वसंतरावजी चेडे साहेब दिंडी मंडळाचे अध्यक्ष माननीय भाऊसाहेब खोले. कार्याध्यक्ष रंगनाथ ढवण साहेब उपाध्यक्ष दिलीप खोसेमहाराज बाजार समितीचे माजी उपसभापती बाबुशा वरखडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट बाळासाहेब मारुती लामखडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष सुधामतीताई विठ्ठल पारनेर तालुका काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सोमनाथ दौलतराव वरखडे साहेब निघोजचे कार्यसम्राट व तरुण उपसरपंच माऊली वरखडे साहेब ग्रामविकास ट्रस्ट विश्वस्त रोहिदास लामखडे युवा नेते रमेश जी वरखडे पवन महाराज तनपुरे सुरेश शेठ रसाळ विजय भाकरे राजू काका देशपांडे अनिल कोल्हे सुनील कोल्हे ग्रामपंचायत सदस्य योगेश वावळ व असंख्य भावी भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने प्रस्थान कार्यक्रमासाठी उपस्थित होते.