पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे आधीच पाऊस लवकर झाल्यामुळे व आता पावसाने दडी मारल्यामुळे बहुतांशी भागात दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यावर येणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने पारनेर तालुक्यात बोगस बियाणामुळे शेतकरी संतापले आहेत.
यावर कृषी अधिकाऱ्यांचे लक्ष दिसत नाही त्यामुळे लोकांमध्ये असंतोष संकट आले आहे कांदा बियाणे ही विक्रीत एजंटांचा सुळसुळाट झालेला दिसत आहे विशेषता पठार भागातील पावसाच्या धामणी मुळे शेतकरी दुबार पेरणी करावी लागणार आहे कर्जुले हर्या कासारी वडगाव सावताळ वासुंदे इत्यादी ठिकाणी शेतकरी हटवल झाले आहेत याकडे लोकप्रतिनिधी व पारनेर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.