शेवगाव येथील नवनिर्वचित पोलीस स्टेशनला रुजू झालेले पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तात्यासाहेब घोरपडे, नितीन मगर, भागवत शिंदे ,पप्पू मेजर, विजू मगर ,अभी मोहिते, काका साहेब , समीर भैय्या शेख आकाश रोकडे ,आवेश भैया, करण भैय्या, गण्या भाई, राजू भाई,.. युवा नेते ग्रुप शेवगाव व छबुदादा मंडलिक. यांनी श्रीयुक्त संतोष मुटकुळे शेवगांव पी. आय सत्कार केला. यावेळी शेवगांवमधील अवैध धंदे बंद करावे,मध्यतंरी काळात एस.टी. आवारात बस गाडीमध्ये चढताना अनेकांचे पर्स, मोबाइल,चोरी गेले आहेत यांचा बंदोबस्त करावा. शेवगांव शहरात शांतता शहर म्हणून आपण प्रयत्न कराल.असे युवा नेते चे गुप्रचे मंडलिक यांनी मागणी केली.