आज मंगळवार दि. 15 जुलै रोजी सकाळी. अकरा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकणे मळा चांडगाव. या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे विद्यार्थी यांना आज शाळेमध्ये मोफत गणवेश देण्यात आला.
गणवेश वाटपा दरम्यान उपस्थित गावातील मान्यवर. शाळेचे व्यवस्थापन समिती शाळेचे मुख्याध्यापक. विलास चाकणे सर, त्याचबरोबर शाळेचे शिक्षक शिंदे सर, आणि मान्यवर, दादासाहेब चाकणे, सागर रसाळ, मोहन चाकणे, हिरालाल मेहत्रे, तुकाराम चाकणे, रमेश फरांडे, नेहमीचं चाकणे, दादासाहेब घोडके या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकणे मळा चांडगाव या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मोफत गणवेश वाटप करण्यात आला.