निघोज परिसरात अनंत चतुर्दशीनिम्मित शनिवारी झालेल्या गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणुक आनंदमय वातावरणात पार पाडण्यासाठी पारनेरचे पोलिसनिरीक्षक समीर बारवकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे साहेब व निघोज पोलिस दुरक्षेत्राचे पो.हे.काॕ.शिवाजी कडुस ,प्रसाद दिनकर ,सागर साबळे व सर्व टिमचे योग्य नियोजन सर्व गणेश मंडळे व पोलिस प्रशानाचे अभिनंदन.