पारनेर तालुका प्रतिनिधी:मुकुंद निघोजकर

सविस्तर वृत्त असे की राष्ट्रीय अध्यक्ष सैनिक समाज पार्टी कर्नल श्री बलवीर सिंह परमार सर यांनी नुकतीच राळेगणसिद्धी येथे जाऊन पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांची भेट घेतली व चर्चा केली.मला अटक करा? तर शेतकऱ्याला माहित असते? की हि लोकशाही नसुन हुकुमशाही आहे?
शेतकऱ्यांने मंत्र्याला जाब विचारणे म्हणजे, भारतीय राज्यघटनेने मुलभुत अधिकारं दिलेला आहे
एखाद्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर? त्यांने तळमळुन मंत्र्याला जाब विचारण्याची हिंमत केली असेल? तर त्याला पोलिस अटक करतील? याची मनात भिती असेल? म्हणुनच तो शेतकरी म्हणतो, “मला अटक करा! पण शेतकऱ्याला कर्ज माफी का नाही?” असा जाब विचारू द्या.सैनिक समाज पार्टी तर्फे,त्या शेतकऱ्याला आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकरी वर्गाला सुचित करण्यात येते की, शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा! या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आवाहनाची आठवण करून, सुशिक्षित शेतकऱ्यांनी संघटीत होऊन संघर्ष करण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या ideology मध्ये सामिल झालेच पाहिजे.
बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अंमल घेऊन,सर्व आम समाजातील तरूण सुशिक्षित झाला आहे खरा पण संघटित होण्यासाठी सैनिक समाज पार्टी, नावाचा सैनिक पुत्रांचा पक्ष उदयाला आलाच नव्हता?
आम समाजातील सुशिक्षित तरूणांना, संघटित होण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे व्यासपिठ प्राप्त झाले आहे.शेतकरी पुत्र आणि माजी सैनिक तुकाराम डफळ 7709442252 यांनी विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस मतदान घेऊन, तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याचा विक्रम केल्यापासून शेतकऱ्यांच्या तरूण सुपुत्रांना राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली आहे मला अटक करा? अशी शेतकऱ्यांच्या मनात भिती निर्माण करणाऱ्या अडाणी, अल्पशिक्षित गुंड प्रवृत्तीच्या, लोकशाहीचे दडपशाहीत रूपांतर करणाऱ्या भ्रष्टाचारी, वंशवादी आणि गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना आमदार खासदार मंत्री होऊ द्यायचेच नाही
गुंड प्रवृत्तीची बाॅडी लॅंग्वेज असणारेच ९० टक्के आमदार खासदार मंत्री असतील? त्यांना जनतेने निवडून दिलेलेच नाही! तरी ते निर्लज्ज, काळ्या पैशाच्या जोरावर आणि दहशतवादी कारवाया करून निवडून गेलेले असतील?
तर शेतकर्यांच्या सुशिक्षित पुत्रांनो जागे व्हा! आणि जनलोकतंत्र आणण्यासाठी प्रथम भारतीय राज्यघटनेचा सविस्तर अभ्यास करून, खर्चीक निवडणुक पध्दत बदलून सैनिक समाज पार्टीच्या अल्पखर्चात निवडणुक पध्दती नुसार तुम्हीच आमदार खासदार मंत्री नगरसेवक होऊन, दडपशाहीला मातीत गाडुन टाकून
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी, सैनिक समाज पार्टीचे खास सरकार सत्तेवर बसवण्याचा गनिमी कावा यशस्वी करून,
शेतकर्याच्या मनातील “मला अटक करा!” अशी भिती निर्माण करणारी राजकिय व्यावस्था बदलण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या ideology बरोबर जाॅईन होत जावेत! नोकिया वन राष्ट्रीय अध्यक्ष सैनिक समाज पार्टी कर्नल श्री बलभीम सिंह परमार सर यांनी केले आहे त्यांनी नक्कीच अण्णा हजारे पद्मभूषण यांची भेट घेऊन चर्चा केली.