दिनांक 12 फेब्रुवारी 2026 ते 15 फेब्रुवारी 2024 रोजी वेताळबाबा स्टेडियम निघोज येथे लोकनाथ चषक स्पर्धेच आयोजन केलेल असून हे आयोजन धर्मरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष पैलवान सुभाष वराळ पाटील तसेच युवा शिवसेना जिल्हाप्रमुख अहिल्यानगर नितीन दादा शेळके तसेच उद्योजक पैलवान कैलास कोठावळे साहेब यांनी आयोजित केला असून यासाठी एक लाख एक द्वितीय 71 हजार एक तृतीय 51001 व चतुर्थ एकतीस हजार एक व चषक तसेच प्रथम येणाऱ्या संघ चालकास मोटरसायकल तसेच मॅन ऑफ इमेज विजेत्यास मोटरसायकल देण्यात येणार आहे अतिशय भव्य आणि दिव्य असा हा सोहळा निघून मध्ये दरवर्षीच वेताळ व स्टेडियमला होत असतो .
पण ह्या वर्षी आकर्षक बक्षिसे असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात संघ येतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे निघोज व परिसरातील तालुक्यातील क्रीडाप्रेमी साठीसुवर्णसंधी असून जास्तीत जास्त संघाने यामध्ये भाग घ्यावा अशी आव्हान धर्म रक्षक प्रतिष्ठान तर्फे करण्यात येत आहे ही माहिती ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांनी दिली आहे.