Homeताज्या घडामोडीमहिला पत्रकार सौ नीलम खोसे यांना शिर्डीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया लाइफ ॲडव्हायझर गुंतवणूक सल्लागार लाईफ पार्टनर गोल्ड मेडल पुरस्कार जाहीर
महिला पत्रकार सौ नीलम खोसे यांना शिर्डीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया लाइफ ॲडव्हायझर गुंतवणूक सल्लागार लाईफ पार्टनर गोल्ड मेडल पुरस्कार जाहीर
स्टेट बँक ऑफ इंडिया लाइफ ॲडव्हायझर गुंतवणूक सल्लागार लाईफ पार्टनर लाइफ मित्र म्हणून राज्य अधिवेशन शिर्डी येथे गोल्ड मेडल पुरस्कार आणि महिला पत्रकार सौ नीलम खोसे यांना दिला.स्टेट बँक ऑफ इंडिया लाईफ अॅडव्हायझर [ गुंतवणूक सल्लागारां / लाईफ मित्रां ] च्या शिर्डी येथील राज्यस्तरीय अधिवेशनात लाईफ मित्र, पत्रकार सौ .निलम खोसे पाटील यांनी एस बी आय लाईफसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा राज्याचे वरिष्ठ अधिकारी रवि जगताप सर यांच्या हस्ते व जिल्हयाचे वरिष्ठ गुंतवणूक व्यवस्थापक गोल्ड मेडल देत विशेष विशेष सन्मान करण्यात आला .
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश खोसे पाटील, सौ . ईश्वरी वैदय व राज्यातील एस बी आय लाईफ चे ९ हजार लाईफ मित्र उपस्थित होते.