श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट यांच्यामार्फत व समस्त ग्रामस्थ निघोजदेणगीदार मुंबईकर मंडळ व असंख्य भाविकांच्या मदतीने श्री मळगंगा प्रसादालयात काल बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त भव्य अशी पूजा करण्यात आली व लोकांना अन्नदान करण्यात आले या अन्नदानामुळे भाविकांमध्ये प्रसादाचा लाभ घेतल्याचा आनंद व्यक्त होत आहे एक प्रकारे देवीचा प्रसाद म्हणजे देवीची कृपाच असे समजून अनेक भाविक भक्त या प्रसादाचा लाभ घेत आहेत अन्नदानासाठी दररोज देणगीचा ओक चालूच असून मा अध्यक्ष श्री प्रभाकर शेठ कवादयांनी याप्रसंगी ग्रामीण ट्रस्ट कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले त्यांच्या हातून प्रसादलासाठी देणगीचा स्वीकार करताना फोटो अशाच प्रकारे भाविकांनी प्रसादालयाचा आस्वाद घ्यावा असे मनोगत श्री शांताराम जी कळसकर साहेब सचिव श्री मळगंगा ग्रामीण ट्रस्ट यांनी व्यक्त केले आहे.