सविस्तर वृत्त असे की नुकताच आळकुटी ग्रामीण पतसंस्थेच्या परिवाराच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा राजमाता जिजाऊ पुरस्कार 2026 यावर्षी आळकुटी येथील आदर्श माता सोनाताई अंबरचंद पोखरणा यांना दिला गेला या प्रसंगी ग्रामविकास मंत्रालय कक्ष प्रमुख अधिकारी सौ अनघाताई ढवळे व श्रद्धा ढवण मॅडम आळेफाटा यांच्या उपस्थितीत तसेच ऍग्रो व्हिजन परिवाराचे समुदायाचे श्री महावीर पोखरणा व परिवार तसेच अमोल शेठ चंगेडिया परिवार उपस्थित होते अशी माहिती पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदासजी नरड यांनी दिली.