याबाबत सविस्तर वृत्तांत असा माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजित दादा पवार यांनी नुकताच अहिल्यानगर जिल्ह्याचा दौरा केला
त्यावेळी त्यांनी एका कार्यक्रमात पाच वर्षात पुणे अहिल्यानगर एक्सप्रेस सुरू करायचीच असून त्याप्रमाणे कामाला लागा अशी सूचना केली त्यांनी पारनेर तालुक्याचे आमदार श्री काशिनाथ घाटे सर यांच्याशी याबाबत बोलणी केली असून लवकरच अहिल्यानगर रेल्वे मार्ग पारनेर नगर मतदार संघाच्या प्रगतीचा नवा राजमार्ग ठरणार आहे असे सांगितले याबाबत पारनेर तालुक्यात आनंद व्यक्त करण्यात आला लवकरच हा मार्ग पूर्ण होईल अशी खात्री माननीय आमदार काशिनाथ जी दाते सर यांनी दिली.